Loading ...

ज्योत जगभर उरली (मराठी कविता)

ज्योत जगभर उरली (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची ज्योत जगभर उरली ही कविता.

ज्योत जगभर उरली (मराठी कविता)

दाऊनी आला भीम देवा, तूच जगाची साऊली


ज्योत जगभर उरली (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘ज्योत जगभर उरली’.



दाऊनी आला भीम देवा, तूच जगाची साऊली
भारताचा हिरा तू देवा, ह्या विश्वाची माऊली

गोर गरिबाचा तू दिवा, ज्ञानाचा तू प्रकाश
सारी जाति धर्माचा उद्धार, भीमानं केलास
तेज हे रूप भास्करासारखे, भूई वरती पसरली

ह्या जगाची जगजननी तू, शिक्षणाची तू आई
भीमाईचे विचार अमर, चाले जग लवलाई
चंद्र, सुर्य, एक नयन, ताराने, न्याय अमृत वाहिली

धावत पडत शिक्षण घेतले, देशासाठी भीमाईने
मांडून टाक तो लिहिला, संविधानात भीमाईने
विद्याधराचा सन्मानाची, ज्योत जगभर उरली

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची