Loading ...
/* Dont copy */

अस्पृश्यता नष्ट झाली (मराठी कविता)

अस्पृश्यता नष्ट झाली (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची अस्पृश्यता नष्ट झाली ही कविता.

अस्पृश्यता नष्ट झाली (मराठी कविता)

शाळेच्या बाहेर बसूनी काढले दिस बाबासाहेबने, अस्पृश्य तुच्छ होते आम्ही तरी काढले दिस हिनाने


अस्पृश्यता नष्ट झाली (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘अस्पृश्यता नष्ट झाली’.



शाळेच्या बाहेर बसूनी काढले दिस बाबासाहेबने
अस्पृश्य तुच्छ होते आम्ही तरी काढले दिस हिनाने

गूळ ही कडू लागे असे शब्द आम्हा वापरत असे
जीवाला आग होत होती तरी कुणाला सांगू तैसे

मन ही मन विचारात का जाती हिन आम्ही हिनाने
काय गलती ह्या जातीची अस्पृश्य भेदले आम्हासने

महार ह्या जातीचा तिरस्कार किती झाला
बंडखोरांच्या समोर कधी ना भीमा झूकला

रात्र रात्र जागूनी इतिहास ऊभारला भीमाने
अंधारातून बाहेर काढले जातीला भीमाने

अत्याचार तो पुर्वीचा करत होते अस्पृश्यावर
वीर तेव्हापण होते आज ही तो आहे महार

अठराशे अठराचे युद्ध जीतली पाचसे महाराने
भारतीय संविधान पण लिहिले एका महाराने

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची