Loading ...
/* Dont copy */

घासावा शब्द, तासावा शब्द - अभंग (संत तुकाराम)

घासावा शब्द, तासावा शब्द - अभंग (संत तुकाराम) - शब्द कसे असावे याविषयी भाष्य करणारा संत तुकाराम महाराज यांचा अतिषय मार्मिक मराठी अभंग.

घासावा शब्द, तासावा शब्द - अभंग (संत तुकाराम)

घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्या पूर्वी


घासावा शब्द, तासावा शब्द - अभंग (संत तुकाराम)

संत तुकाराम महाराज यांचा मराठी अभंग.



घासावा शब्द । तासावा शब्द ।
तोलावा शब्द । बोलण्या पूर्वी ॥

शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द । शास्त्राधारे ॥

बोलावे मोजके । नेमके, खमंग, खमके ।
ठेवावे भान । देश, काळ, पात्राचे ॥

बोलावे बरे । बोलावे खरे ।
कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ॥

कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग ।
जातपात धर्म । काढूच नये ॥

थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ।
मुद्देसुद बोलणे । हि संवाद कला ॥

शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म, भक्ती ।
स्वानुभवातून जन्मावा । प्रत्येक शब्द ॥

शब्दां मुळे दंगल । शब्दां मुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ॥

जीभेवरी ताबा । सर्वासुखदाता ।
पाणी, वाणी, नाणी । नासू नये ॥

- संत तुकाराम

(‘घासावा शब्द, तासावा शब्द’ हा अभंग संत तुकाराम यांचा असल्याचा कोणताही संदर्भ उपलब्ध नाही.)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची