Loading ...
/* Dont copy */

श्री सत्यनारायणाची महापूजा - वर्ष ३२ वे - मराठी कविता (संदेश ढगे)

प्रसिद्ध मराठी कवी संदेश ढगे यांची श्री सत्यनारायणाची महापूजा - वर्ष ३२ वे ही लोकप्रिय मराठी कविता.

श्री सत्यनारायणाची महापूजा - वर्ष ३२ वे - मराठी कविता (संदेश ढगे)

अरुण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि गल्लीतला दादा...

श्री सत्यनारायणाची महापूजा - वर्ष ३२ वे

संदेश ढगे (प्रसिद्ध कवी. मुंबई, महाराष्ट्र)

अरुण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि गल्लीतला दादा झपकन आत येत तो म्हणाला, पोलीस स्टेशनला जा आणि लाऊडस्पीकरची परमिशन आण घोंच्यू! मी म्हणालो, मी पताका लावतो, थोड्याच शिल्लक आहेत आणि खळही सुकून जाईल महेंद्रने परमिशन आणली रिक्शा थांबवत तेव्हा त्याचाकडून पैसे घेतले नाहीत देवाच्गे कार्य आहे तेव्हा संध्याकाळी दादांना भेटतो एवढेच पोलीस म्हणाले तीर्थप्रसाद - भक्तीगीतं - भावगीतं - तीर्थप्रसाद रात्रीच्या रेकॉर्ड डान्सला मला एका मुलीचा डान्स आवडला पण मी बोललो नाही काही त्याऐवजी कवितांचा कार्यक्रम असता तर बोललो असतो थोडाफार महापूजा सालाबाद प्रमाणे शांततेत होतेय नागरीक देवाला आणि दादाला नमस्कार करतात कोणी येवो न येवो, देव कोपत नाही दादा कोपत नाही, शपथ घेऊन सांगतो इलेक्शनचा आणि महापूजेचा काही संबंध नाही दुसरे दिवशी सर्व कार्येकर्ते अध्यक्षांच्या घरी जमतात हे आवडलं ते आवडलं करत रात्रभर रमतात महापूजेची उत्तरनशा हळुहळु खाली बसते कवीच्या हाताने लावलेली पताका तेवढी कित्येक दिवस फडफडत असते

संदेश ढगे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. त्या कार्यक्रमाचं सगळं चित्र डोळ्यांपूढे उभं करणारं लिखाण... दर्जेदार कविता.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची