Loading ...

हल्ली मी चार ओळी लिहितो - मराठी कविता

हल्ली मी चार ओळी लिहितो, मराठी कविता - [Halli Mi Char Oli Lihito, Marathi Kavita] हल्ली मी चार ओळी लिहितो, शैलेश सोनार यांची तरुणाईच्या कविता.

हल्ली मी चार ओळी लिहितो - मराठी कविता | Halli Mi Char Oli Lihito - Marathi Kavita

हल्ली मी चार ओळी लिहितो, अन्‌ पाचवीला पेंगतो


हल्ली मी चार ओळी लिहितो (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी शैलेश सोनार यांची तरुणाईच्या कविता, ‘हल्ली मी चार ओळी लिहितो’.



हल्ली मी चार ओळी लिहितो
अन्‌ पाचवीला पेंगतो
कविता सुचत नाही, मग
राजकारणावर बोलतो

कुणां‍, कसं, किती
चुकतं
ह्यावर माझे फावते
मनात उमटते हळूच
एक हळवी ओळ
मनातल्या मनात हरवते

- शैलेश सोनार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची