पोह्याच्या चकल्या
पोह्याच्या चकल्या
पोह्याच्या चकल्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- पोहे
- तिखट
- हळद
- मीठ
- हिंग
- धणे
- जिरेपूड
- चिमूटभर साखर
- दही
पोह्याच्या चकल्या करण्याची पाककृती
- पोहे स्वच्छ निवडून धुवून ठेवा.
- नंतर त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग, धने, जिरेपूड, चिमूटभर साखर, थोडे दही घालून चांगले मळा.
- चांगले मळून झाल्यावर चकलीच्या भांड्यातून चकल्या पाडा आणि खमंग तळून घ्या.
पोह्याच्या चकल्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला