Loading ...
/* Dont copy */
कोबीची कोशिंबीर - पाककृती | Kobichi Koshimbir - Recipe
स्वगृहजीवनशैलीपाककलास्वाती खंदारेकोशिंबीर सलाड रायते

कोबीची कोशिंबीर - पाककृती

कोबीची कोशिंबीर, पाककला - [Kobichi Koshimbir, Recipe].

कैरीचे रायते - पाककृती
केळ्याची कोशिंबीर - पाककृती
पेरूची कोशिंबीर (पाककृती)
फलमाधूरी - पाककृती
गाजर द्राक्षे कोशिंबीर - पाककृती

कोबीची कोशिंबीर


जेवणामध्ये कच्च्या पदार्थांपासून बनविलेली कुठलीही एक कोशिंबीर असणे आवश्यक आहे.



कोबीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • दोन वाट्या कोबी
  • तीन - चार हिरव्या मिरच्या
  • पाव वाटी दाण्याचा कूट
  • अर्धी वाटी दही किंवा एक लिंबू
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

कोबीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • एक छोटा चमचा तेल
  • एक छोटा चमचा जीरे
  • एक छोटा चमचा मोहरी

कोबीची कोशिंबीर करण्याची पाककृती


  • कोबी धुवून बारीक चिरा.
  • त्यामध्ये मीठ, दाण्याचा कूट, कोथिंबीर, दही किंवा लिंबाचा रस व थोडीशी साखर घाला.
  • त्यावर हिरव्या मिरचीची फोडणी घालून चांगले मिक्स करा.
  • आवश्यक वाटल्यास ओल्या खोबर्‍याचा कीस टाका.

कोबीची कोशिंबीर

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची