Loading ...

कोबी गाजर पराठा - पाककृती

कोबी गाजर पराठा, पाककला - [Kobi Gajar Paratha, Recipe].

कोबी गाजर पराठा - पाककृती | Kobi Gajar Paratha - Recipe

कोबी गाजर पराठा


कोबी आणि गाजर दोन्ही असल्याने हा पराठा अतिशय पौष्टिक असतो.



कोबी गाजर पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • एक वाटी किसलेला कच्चा कोबी
  • एक वाटी किसलेले कच्चे गाजर
  • एक वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धी वाटी वारीक चिरलेली कोथिंबीर
  • ३ - ४ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
  • एक चमचा जीरे
  • एक चमचा वाटलेला लसूण
  • अर्धी वाटी तेल
  • चवीनुसार साखर
  • चवीनुसार मीठ

कोबी गाजर पराठा करण्याची पाककृती


  • किसलेल्या कोबी व गाजरामध्ये गव्हाचे पीठ व एक मोठा चमचा तेल मिसळा.
  • त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, वाटलेला लसूण व जीरे घाला.
  • सर्व जिन्नस एकत्र मळून घेऊन गरज वाटल्यास त्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा चांगले मळून घ्या.
  • पीठ अर्धा तास भिजल्यानंतर पोळीसारखे लाटून तव्यावर थोडे तेल टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.

कोबी गाजर पराठा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची