गुळाचे शंकरपाळे - पाककृती

गुळाचे शंकरपाळे, पाककला - [Gulache Shankarpale, Recipe].
गुळाचे शंकरपाळे - पाककृती | Gulache Shankarpale - Recipe

गुळाचे शंकरपाळे


गुळाचे शंकरपाळेगुळाचे शंकरपाळे करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • ३ वाट्या कणीक
  • २ चमचे तूपाचे मोहन
  • पाव वाटी बारीक चिरलेला गुळ
  • पाव चमचा मीठ
  • ४-५ वेलदोड्याची पूड

गुळाचे शंकरपाळे करण्याची पाककृती


  • कमी पाण्यात गूळ विरघळवून घ्या.
  • तूप फेसून घ्या.
  • नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.
  • तासाभराने मळून गोड शंकरपाळे करावे.

गुळाचे शंकरपाळे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.