बेसन कणीक लाडू
बेसन कणीक लाडू
बेसन कणीक लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ
- २ वाट्या कणीक
- ५ - ६ वेलदोड्याची पूड
- २ वाट्या बारीक चिरलेला गूळ
- साजूक तूप
- २ चमचा खसखस भाजून पूड करावी
- ४ चमचा खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा
- २ चमचा तळलेला डिंक
बेसन कणीक लाडू करण्याची पाककृती
- तुपावर दोन्ही पिठे वेगवेगळी भाजून घ्या.
- पीठ भाजत आले की त्यावर पाण्याचा शिपका द्या व पुन्हा जरा भाजा.
- नंतर सर्व एकत्र करून लाडू वळा.
बेसन कणीक लाडू
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला