परदेशातील आपला भारत देश - अनुभव कथन

परदेशातील आपला भारत देश,अनुभव कथन - [Paradeshatil Aapla Bharat Desh,Anubhav Kathan] भारत हा अनेक धर्म,भाषा,संस्कृतींचा ऐतिहासिक वारसा जपणारा देश आहे.

परदेशातील आपला भारत देश - अनुभव कथन | Paradeshatil Aapla Bharat Desh - Anubhav Kathan

भारत देश हा अनेक धर्म, भाषा, प्रदेश, आणि संस्कृती असलेला, ऐतिहासिक वारसा जपणारा मोठा देश आहे

सध्याच्या जगभरात व्यापलेल्या करुणा ग्रस्त स्थितीमध्ये खूप काळ घरी घालवता आला. २०१७ साली काढलेल्या काही फोटोंमुळे आठवणींना उजाळा देण्याची चांगली संधी या लेखाच्या रुपात मिळाली आणि वेळेचा योग्य असा सदुपयोग झाला. तर मग वाचूया का हा अनुभव ‘परदेशातील आपला भारत देश’.

भारतीय वंशाचे अमेरिकन हे असे अमेरिकन आहेत की ज्यांचे पूर्वज प्रजासत्ताक भारताच्या सांस्कृतिक समुदायाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टया यशस्वी ह्या अल्पसंख्य समुदायाची अमेरिकेत लोकसंख्या जुन २०१५ प्रमाणे ४० लाख (१.२५%) एवढी आहे. हे मुळ भारतीय भारतातल्या बऱ्याचशा राज्यातून आणि प्रांतातून आले आहेत.

भारत देश हा अनेक धर्म, भाषा, प्रदेश, आणि संस्कृती असलेला, ऐतिहासिक वारसा जपणारा मोठा देश आहे. भारतातील पारंपरिक वेशभूषा पण वेगळेपण दर्शवते. धर्म, प्रांत आणि समुदायाप्रमाणे ती बदलते. प्रत्येक राज्याची स्वतःची परंपरा, संस्कृती आणि जीवनपद्धती आहे. भारतीय वेषभूषा त्याच्या सुंदरतेमुळे आणि विविधतेमुळे जगभर प्रसिद्ध आहे.

पारंपारिक वेशभूषा पुरुषांनी घातल्यास ती एक प्रचलित फॅशन समजली जाते. आजच्या काळात स्रियांनी शर्ट आणि पॅन्ट परीक्षण करणे हे आधुनिक विचारसरणी आणि मुक्त स्वातंत्र्याचे द्योतक समजले जाते. असं म्हणतात, परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री आहे. स्त्री म्हणजे सौंदर्य, मोहकता, सहनशीलता, सक्षमता, आदिशक्तीचे रूप मानले जाते. संस्काराचा आणि सृजनाचा अविष्कार तिच्या ठायी आहे. नाविन्यता, बचतवृत्ती, संघप्रेरणा आणि समरणशक्ती हे गुण तिच्यात निसर्गतःच दिसून येतात. भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंबव्यवस्थेला खूप महत्व आहे. स्त्री ही त्या रचनेचे महत्वाचे खांब आहे जी कुटुंब एकत्र ठेवण्याचे कार्य करते. नम्र आणि हळुवार बोलणे, दुसऱ्यांना सामावून मदत करणे ह्या वृत्तीपण त्यात दिसून येतात.

जेव्हा केव्हा एखादा समुदाय एकत्रित सांघिक विचाराने जवळ येतो, तेव्हा जादू नक्की होते. एक भारतीय वंशाची छायाचित्रकार म्हणून मी ‘परदेशातील आपला भारत देश’ ह्या विषयावर आधारित फोटोसेशन करायचे ठरवले. मला ह्या उपक्रमाबद्दल पूर्ण पाठिंबा दहा सुंदर भारतीय आयांनी दिला. नवीन युगातील परदेशात राहणाऱ्या इथल्या भारतीय स्रियांनी आधुनिक राहणीमान आणि अमेरिकेला संस्कृतीशी व्यवस्थित जुळवून घेतले असले तरी भारतीय प्रथा आणि परंपरा सांभाळून.

अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी भागात वसंतऋतू त्याच्या ‘चेरी ब्लॉसम’ मुळे विश्वविख्यात आहे. त्या ऋतूच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रूकसाईड गार्डन’ येथे हे फोटोसेशन आयोजित करण्यात आले. प्रविणा अनिखिंडी, दिव्या चूली, दीपा परशुराम, अश्विनी ताटेकर, सिंधुजा रेड्डी, कमल ओबेरॉय, तृप्ती ठाकूर, जिग्ना पारीख, मोनाली शेणोलीकर आणि संपदा शहाणे ह्यांनी भारतातल्या दहा राज्यांचे प्रतिनिधित्व केले. त्यात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि गुजरात ह्यांचा उल्लेख होईल. त्यात या स्त्रिया पारंपरिक पोषाख साडी, सलवार कमीझ आणि चुडीदार आणि त्या पोशाखाला साजेशी आभूषणे परिधान करताना दिसतील. नुकत्याच झालेल्या मातृदिनानिमित्त मी आपणासमोर हा लेख काही फोटोंसोबत प्रदर्शित करत आहे. आशा आहे हे काम तुम्हाला आवडेल.

- प्रिया जोशी.

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,11,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,888,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,655,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,10,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,15,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,6,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,9,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,41,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,2,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,288,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,4,तिच्या कविता,33,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,14,दुःखाच्या कविता,61,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,3,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,40,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,224,पालकत्व,6,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,12,पौष्टिक पदार्थ,14,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,9,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,9,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,75,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,9,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,13,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,34,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,92,मराठी कविता,501,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,29,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,12,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,330,मसाले,12,महाराष्ट्र,272,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,19,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,54,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,रागिनी पवार,1,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,47,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,15,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,9,शेती,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,21,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,37,संपादकीय,23,संपादकीय व्यंगचित्रे,14,संस्कार,2,संस्कृती,126,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,17,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,92,सायली कुलकर्णी,5,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,223,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: परदेशातील आपला भारत देश - अनुभव कथन
परदेशातील आपला भारत देश - अनुभव कथन
परदेशातील आपला भारत देश,अनुभव कथन - [Paradeshatil Aapla Bharat Desh,Anubhav Kathan] भारत हा अनेक धर्म,भाषा,संस्कृतींचा ऐतिहासिक वारसा जपणारा देश आहे.
https://1.bp.blogspot.com/-_7LarD53gNA/X372FiEERoI/AAAAAAAAFpY/4KiUQ6l-hooYzdXcOoYxICqXuWFdKXcFACLcBGAsYHQ/s0/paradeshatil-aapla-bharat-desh-anubhav-kathan.jpg
https://1.bp.blogspot.com/-_7LarD53gNA/X372FiEERoI/AAAAAAAAFpY/4KiUQ6l-hooYzdXcOoYxICqXuWFdKXcFACLcBGAsYHQ/s72-c/paradeshatil-aapla-bharat-desh-anubhav-kathan.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2020/10/paradeshatil-aapla-bharat-desh-anubhav-kathan.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2020/10/paradeshatil-aapla-bharat-desh-anubhav-kathan.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची