आय. आय. टी . खरगपूर येथील स्प्रिंग फेस्ट हा वसंत ऋतूतील एक वार्षिक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे
आय. आय. टी . खरगपूर येथील स्प्रिंग फेस्ट हा वसंत ऋतूतील एक वार्षिक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. हा आशियातील सर्वात मोठ्या प्रकारांपैकी एक आहे. आणि तो संपूर्णपणे विद्यार्थ्यांद्वारे केला जातो. यात ८०००० पेक्षा जास्त प्रेक्षक उत्साही सहभागी होतात. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. स्प्रिंग फेस्ट २०२० हा ६१ वा संकरण सोहळा असेल. २४ ते २६ जानेवारी २०२० पर्यंतचे आयोजन केले जाईल.या वर्षी संपूर्ण जगभरात पाच मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल:
- नुक्कड
- एस एफ आयडॉल
- शेक ए. लेग (एकल नृत्य)
- टू फॉर ट गो (युगल नृत्य)
- शफल नृत्य (समूह नृत्य)
मागील वर्षी राउंड अप कॉमेडी आणि कविता स्पर्धेचे आयोजन भुवनेश्वर, कोलकाता आणि रांची येथे करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता. आयोजित संघ आणि स्पर्धकांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता.
‘स्प्रिंग फेट - २०२० हा संकरण सोहळा’ हा पर्यंतचा सर्वात मोठा सोहळा असेल. यात १३ वेगवेगल्या शैली आणि १३० हून अधिक कार्यक्रम आहेत.
भारतातील सर्वोत्तम स्पर्धकाला ३५ लाख रोख रक्कमचे बक्षीस देण्यात येईल. या कार्यक्रमांचे उद्दीष्ट सर्वोत्कृष्टसाठी रणांगण प्रदान करणे आणि सहभागी होण्याचे देखील आहे. आमच्या उमंग स्टॅन्ड अपटु स्टिग्मा चा उद्देश विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वास्थाबद्दल जागरुकता निर्माण करणे होय. स्टार नाईट हे स्प्रिंग फेस्ट चे मुख्य आकर्षण आहे. यात शान, फरहान अख्तर, अमित त्रिवेदी, शंकर-एहसान-लॉय, सलीम-सुलेमान, केके, प्रितीक कुहाड, रघु दिक्षित या सारख्या कलावंतानी आपली हजेरी लावली आहे.
अग्री इंडीयन ओसीएन, स्वराथमा, परिक्रमा, एअथोरिया, पेंटाग्राम, द लोकल ट्रेन आणि या सारखे कित्येक अविस्मरणीय प्रोजेक्ट विद्यार्थानी सादर केले. तसेच आंतरराष्ट्रीय बँड डेड बाय एप्रिल, मोनुमेंट्स, टेसेरॅक्ट उत्साहाने भरलेला होता.
अधिक माहितीसाठी आपण आय. आय. टी. खरगपूरच्या फेसबुक पेज आणि वेबसाईटला भेट देऊ शकता.