Loading ...
/* Dont copy */

नारळी भात - पाककृती

नारळी भात, पाककला - [Narali Bhaat, Recipe] नारळी पौर्णिमेला तसेच रक्षाबंधनला खास करून खाल्ला जाणारा ‘नारळी भात’ खाऊन तोंड करा.

नारळी भात- पाककला | Narali Bhaat - Recipe

नारळी पौर्णिमेला तसेच रक्षाबंधनला केला जाणारा ‘नारळी भात’

नारळी भातासाठी लागणारा जिन्नस

  • १ वाटी बासमती तांदूळ
  • १ वाटी खवलेला नारळ
  • १ वाटी साखर (किंवा गूळ)
  • २ चमचे तूप
  • १ चमचा वेलची पावडर
  • काजू
  • बेदाणे
  • ८ - १० लवंगा
  • चवीनुसार मीठ

नारळी भाताची पाककृती

  • तांदूळ धुवून निथळत ठेवावे.
  • पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा टाकून परतून घ्या.
  • लवंगा परतल्यावर त्यात तांदूळ टाकून चांगले परतून घ्या.
  • आता त्यात चवीनुसार मीठ टाकून परता व त्यात पाणी टाकून अर्धा भात बनवून घ्या.
  • भात अर्धा बनल्यावर त्यामध्ये खवलेला नारळ आणि साखर टाकून भात बनवून घ्या.
  • आता वरून वेलची पावडर टाकून परता. गॅस बंद करा.
  • परतल्यावर काजू, बेदाणे पसरवा आणि झाकण ठेवून निवल्यावर वाढा.
नारळी भातामध्ये केशर टाकून केशरी नारळी भात करू शकता.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची