राज ठाकरे यांना ईडी ची नोटीस - व्यंगचित्र
राज ठाकरे यांना ईडी ची नोटीस, व्यंगचित्र - [ED Notice to MNS President Raj Thackeray, Cartoon].
कोहिनूर मिल प्रकरणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी द्वारे नोटीस पाठवण्यात आली आहे.