नरवीर तानाजींची शौर्यगाथा - कार्यक्रम

नरवीर तानाजींची शौर्यगाथा, कार्यक्रम - [Narveer Tanajinchi Shauryagatha, Event] लष्करी अधिकाऱ्यांच्या नजरेतून नरवीर तानाजींची शौर्यगाथा.

लष्करी अधिकाऱ्यांच्या नजरेतून ‘नरवीर तानाजींची शौर्यगाथा’

‘विंग कमांडर शशिकांत ओक’ यांचे ‘नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा’ - गड आला पण सिंह गेला या विषयावर पॉवरपॉईट व्याख्यान होणार आहे.

दिनांक: १७ मार्च २०१९, रविवार, सायंकाळी ६ वाजता.

स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळाचे कै. पोतदार सभागृह.
भरतनाट्य मंदिराजवळ, सदाशिव पेठ. पुणे.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

२ टिप्पण्या

  1. मी आज प्रथमच येथे भेट देत आहे.मराठीच्या प्रचार,प्रसारासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.आजच्या भेटीत 'नरवीर तानाजी'जो छत्रपतींचा बालसवंगडी होता.स्वामीनिष्ठा आणि पराक्रमाच्या बळावर शौर्याच्या इतिहाासात अजरामर झाला........
    1. नमस्कार,
      मराठीमाती डॉट कॉम परिवारात आपले स्वागत आहे.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.