Loading ...
/* Dont copy */

ललित २०५ चा लाँचिंग सोहळा - टिव्ही

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लाँचिंग सोहळा, मराठी टिव्ही - [Star Pravah Lalit 205 Launch, Marathi TV] स्टार प्रवाहवर ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ललित २०५ या मालिकेचा लाँचिंग सोहळा नुकताच संपन्न झाला.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लाँचिंग सोहळा

स्टार प्रवाहवर ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘ललित २०५’ या मालिकेचा लाँचिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. निमित्त होतं ते सुमित्रा आजीच्या ७०व्या वाढदिवसाचं. संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाने एकत्र येत लाडक्या आजीचा वाढदिवस थाटात साजरा केला. आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केलीय. या खास कार्यक्रमाला संपूर्ण बांदेकर कुटुंब हजर होतं.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV
मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा

पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. त्यामुळे वाढदिवसासाठी खास पैठणीचा केक बनवण्यात आला होता.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV
मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा

कुटुंबासोबत आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. सध्याच्या काळात मात्र एकत्र कुटुंब पद्धती मागे पडतेय. त्यामुळेच विसर पडलेल्या नात्यांची पुन्हा आठवण करुन देण्याचा प्रयत्न ‘ललित २०५’ या मालिकेतून करण्यात येणार आहे.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV
मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा

‘ललित २०५’मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे. शिरीष लाटकर या मालिकेचं लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणसाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.

तेव्हा ६ ऑगस्टपासून पाहायला विसरु नका ‘ललित २०५’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची