Loading ...

ललित २०५ चा लाँचिंग सोहळा - टिव्ही

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लाँचिंग सोहळा, मराठी टिव्ही - [Star Pravah Lalit 205 Launch, Marathi TV] स्टार प्रवाहवर ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ललित २०५ या मालिकेचा लाँचिंग सोहळा नुकताच संपन्न झाला.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लाँचिंग सोहळा

स्टार प्रवाहवर ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘ललित २०५’ या मालिकेचा लाँचिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. निमित्त होतं ते सुमित्रा आजीच्या ७०व्या वाढदिवसाचं. संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाने एकत्र येत लाडक्या आजीचा वाढदिवस थाटात साजरा केला. आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केलीय. या खास कार्यक्रमाला संपूर्ण बांदेकर कुटुंब हजर होतं.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV
मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा

पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. त्यामुळे वाढदिवसासाठी खास पैठणीचा केक बनवण्यात आला होता.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV
मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा

कुटुंबासोबत आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. सध्याच्या काळात मात्र एकत्र कुटुंब पद्धती मागे पडतेय. त्यामुळेच विसर पडलेल्या नात्यांची पुन्हा आठवण करुन देण्याचा प्रयत्न ‘ललित २०५’ या मालिकेतून करण्यात येणार आहे.

मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा - टीव्ही | Star Pravah Lalit 205 Launch - TV
मोठ्या उत्साहात पार पडला ललित २०५ चा लॉन्चिंग सोहळा

‘ललित २०५’मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे. शिरीष लाटकर या मालिकेचं लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणसाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.

तेव्हा ६ ऑगस्टपासून पाहायला विसरु नका ‘ललित २०५’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची