Loading ...

बध्दकोष्ठावर घरगुती उपाय

बध्दकोष्ठावर घरगुती उपाय - [Constipation Home Remedies] बध्दकोष्ठमुळे पित्त, अपचन आणि मळमळ सारख्या त्रासांवर घरगुती उपाय.

बध्दकोष्ठावर घरगुती उपाय - घरचा वैद्य | Constipation - Home Remedies

बध्दकोष्ठ म्हणजेच मलावष्टंभमुळे होणाऱ्या त्रासावर सहज सोपे घरगुती उपाय

  • सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून एक पेला थंड पाणी प्यावे; नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे नंतर शौचास जावे.
  • झोपतांना ‘थंड पाणी’ किंवा ‘दूध’ बरोबर सत ‘इसबगोल’ १-२ चमचे टाकून घ्यावे.
  • सकाळचे जेवण झाल्यावर एक ‘छोटी हरड’ घेऊन तीचे बारीक तुकडे तोंडात ठेवावे व तासभर चघळत राहावे नंतर चावून गिळून टाकवे.
    (जेव्हा शरीर अत्यंत थकलेले असेल किंवा अशक्त, भुकलेले तहानेले असेल, पित्त वाढलेले असले अशा वेळेस हरडीचे सेवन करू नये)
  • रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक ‘अंजीर’ व बिया काढलेले दोन ‘मनुके’ चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची