समतेच्या स्वच्छ कल्पना - मराठी चारोळी

समतेच्या स्वच्छ कल्पना, मराठी चारोळी - [Samatechya Swachh Kalpana, Marathi Charoli] - समतेच्या स्वच्छ कल्पना, माझ्या मनात पक्क्या आहेत.
समतेच्या स्वच्छ कल्पना - मराठी चरोळी | Samatechya Swachh Kalpana - Marathi Charoli

समतेच्या स्वच्छ कल्पना, माझ्या मनात पक्क्या आहेत

समतेच्या स्वच्छ कल्पना
माझ्या मनात पक्क्या आहेत
प्रबोधनासाठीच लिहिलेल्या
चिंतनिका अगदी सच्च्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.