ज्योतीने उजळूनि ज्योत, उजळूदे आसमंत ज्योतीने उजळूनि ज्योत उजळूदे आसमंत नूतन संकल्पे पुनीत अंतरंग धरणीने उधळिले रंगांना गंध त्या भक्ती - भावनेचा दिव्यत्वाचा, कृतार्थतेचा अन् स्नेहाचा