मकर संक्रमणानिमित्त शुभेच्छा - मराठी कविता

मकर संक्रमणानिमित्त शुभेच्छा, मराठी कविता - [Makar Sankramananimitta Shubhechchha, Marathi Kavita] लागे बांधे ॠणानुबंधाचे, नियम असे नियतीचे.
मकर संक्रमणानिमित्त शुभेच्छा - मराठी कविता | Makar Sankramananimitta Shubhechchha - Marathi Kavita

लागे बांधे ॠणानुबंधाचे, नियम असे नियतीचे

लागे बांधे ॠणानुबंधाचे
नियम असे नियतीचे
मृदुवचन, नम्र वर्तन
देणे हे सुकॄताचे
प्रेम राहो सदा सज्जनी
मन्मनाला बंधन
तीळ तीळाने वाढलेला
स्नेह राहो चिरंतन

-कालिंदी कवी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.