फुल - मराठी कविता

फुल, मराठी कविता - [Phul, Marathi Kavita] आयुष्य जरी एक दिवसाचे, काम त्याचे लाख मोलाचे.

आयुष्य जरी एक दिवसाचे, काम त्याचे लाख मोलाचे

आयुष्य जरी एक दिवसाचे
काम त्याचे लाख मोलाचे

सुख दुःखात असतो सोबती
फुलांची ही थोर महती

घेवू शिकवण आपण फुलांकडून
सुख दुःख वाटू सर्व मिळून

आयुष्यात असेल आपल्याही सुगंध
दृढ होतील ॠणाणुबंध

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.