Loading ...

शब्द फुलांचे - मराठी कविता

शब्द फुलांचे, मराठी कविता - [Shabdha Phulanche, Marathi Kavita] आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं, बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं.

आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं, बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं

आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं
बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं

स्टेजवरल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेमाचं प्रतिक व्हावं अन
स्वागतानंतर, विरहामुळे वा आणि कशाने कचरा पेटीत जायचं नव्हतं

कुणाच्या केसात तर कुणाच्या दप्तरात जावून कोमेजायचं नव्हतं
हिवाळ्यात काही दवबिंदू शरीरभर आदळून घ्यायचे होते

आम्हालाही काही दिवस आनंदाने जागायचे होते
एकाच्या स्वागतासाठी दुसर्याच्या गळ्यावर घाव
हाच का भूतलावरचा न्याय म्हणून विचारायचं होतं

स्वप्नात तुम्हाला भीती घालावी तर आमच्यामुळे अधिकच चेकाळणार
आम्हावर तुम्ही अखेरपर्यंत अत्याचार करणार पण
आम्हालाही काही दिवस आनंदाने जागायचे आहेत

आम्ही स्वतः आमच्यातीलच काहीना चिरडलेलं पाहत होतो
पण आम्हालाही इथे थांबायला फारच कमी वेळ होता

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची