Loading ...

कोण असशी तू - मराठी कविता

कोण असशी तू, मराठी कविता - [Kon Asashi Tu, Marathi Kavita] कोण असशी तू माझा हे मला न समजायचे, कोण नसशी तू माझा हे तुला न उमगायचे.

कोण असशी तू माझा हे मला न समजायचे, कोण नसशी तू माझा हे तुला न उमगायचे

कोण असशी तू माझा हे मला न समजायचे
कोण नसशी तू माझा हे तुला न उमगायचे

मी होता रणीचा पार्थ तू सांगशील रे गीता
विसर बंध नात्याचे लढ अन्यायाशी पुरता

मोहरता फुले मोहाची स्पर्शे गळतील सारी
आनंद अस्पर्षाचा हि तुझीच किमया न्यारी

सूरदास अंध मी होता तू होशी माझी काठी
जग शत्रू होता सारे तू एकालाच मम पाठी

द्वैतातून अद्वैताचे रेखाशीस तू चित्र
मम जन्म जन्मांतरीचा एकालाच तू मैत्र

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची