लळा - मराठी कविता

लळा, मराठी कविता - [Lalaa, Marathi Kavita] काय सांगू मी कळेना मजला, शांत सागरी वादळ हे उडाले.

काय सांगू मी कळेना मजला, शांत सागरी वादळ हे उडाले

काय सांगू मी कळेना मजला
शांत सागरी वादळ हे उडाले

सागर तीरी कुणी लाविला गळा
मी मासा लाविता फूस अडकलो गळा

कुणीतरी चोरुनी नेले मज मना
उमजेना काही प्रीत अशी जडली कुणा?

मम कोरड्या मनी कोण आलं
आसुरलेला मीही मन तिकडे धावलं धावलं

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.