Loading ...

मोरागड किल्ला

मोरागड किल्ला - [Moragad Fort] ४४५० फुट उंचीचा मोरागड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील मोरागड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

मोरागड किल्ला - Moragad Fort

मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय

मोरागड किल्ला - [Moragad Fort] ४४५० फुट उंचीचा मोरागड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील मोरागड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. भौगलिक दृष्ट्या पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.

मोरागड किल्ल्याचा इतिहास


इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.

मोरागड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडमाथ्यावर जाताना दुसऱ्या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.

मोरागड गडावर जाण्याच्या वाटा


मोरागडावर जाणारी वाट एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर जाते. मुल्हेरमाचीवर असणाऱ्या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भंडगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरगडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.


मोरागडावर राहण्याची सोय नाही. मात्र मुल्हेर आपण राहू शकतो. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. मात्र गडावर उन्हाळ्यात पाणी नाही. गडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे मुल्हेर पासून लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची