Loading ...

उग्र तूझे रूप - बोडणाची आरती

उग्र तूझे रूप, बोडणाची आरती - [Ugra Tujhe Rup, Bodanachi Aarti] उग्र तूझे रूप तेज हे किती, शशी-सुधासम असे तव कांती.

उग्र तूझे रूप तेज हे किती, शशी-सुधासम असे तव कांती

उग्र तूझे रूप तेज हे किती ।
शशी-सुधासम असे तव कांती ॥
अष्टभुजा अष्ट आयुधे हाती ।
करिसी रिपुसंहार भक्त वंदीति ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय कुलस्वामिनी ।
आम्ही बहु अपराधी आलो तव चरणी ॥ ध्रु० ॥

पंचामृती तुज घालुनी स्नान ।
सर्व अलंकार सर्व भूषण ॥
नीलवर्ण वस्त्र करिसी परिधान ।
अंबे व्याघ्र तुजला आवडे वाहन ॥ जय देवी० ॥ २ ॥

नाकी तुझ्या नथ पायी पैंजण ।
जननी शक्ती आदिमाया तू पूर्ण ॥
धूप दीप कर्पूर करू आरतीला ।
पंचपक्वान्नांचा नैवेद्य तुला ॥ जय देवी० ॥ ३ ॥

संसारतापाचे भय आम्हा भारी ।
कृपा करूनिया सर्व निवारी ॥
आमुचे मनोरथ पूर्ण तू करी ।
उमा तुझे दृढ चरण धरी ॥ जय देवी० ॥ ४ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची