Loading ...

मंगलागौरी नाम तुझे - मंगळागौरीची आरती

मंगलागौरी नाम तुझे, मंगळागौरीची आरती - [Mangalagauri Naam Tujhe, Mangalagaurichi Aarti] मंगलागौरी नाम तुझे, तुला नमन असो माझे.

मंगलागौरी नाम तुझे - मंगळागौरीची आरती | Mangalagauri Naam Tujhe - Mangalagaurichi Aarti

मंगलागौरी नाम तुझे, तुला नमन असो माझे

मंगलागौरी नाम तुझे ॥
तुला नमन असो माझे ॥
भवदुःखाचे हे ओझे ॥
देवी उतरावे सहजे ॥ १ ॥

जय माये मंगलागौरी ॥
तुजला पुजू अंतरी ॥
नानाविधि उपचारी ॥
दीप ओंवाळूं सुंदरी ॥ ध्रु० ॥

गजाननाची तूं माता ॥
शंकराची प्रिय कांता ॥
हिमाचलाची तू दुहिता ॥
मज तारिं तारिं आतां ॥ जय माये० ॥ २ ॥

लागें तुझ्या चरणाशीं ॥
जाळीं पापांचिया राशी ॥
भक्ति ठसावी मानसीं ॥
अंबे न्यावें पायांपाशीं ॥ जय माये० ॥ ३ ॥

गौरी ओवाळित्यें दीप ॥
नेणें तुझें नामरूप ॥
वाढवावें सौभाग्य अमूप ॥
विश्यची तूं मायबाप ॥ जय माये० ॥ ४ ॥

रिकामीं ही खटपट ॥
शुद्धमार्गी लावी नीट ॥
परब्रह्म घनदाट ॥
द्यावी नारायणी भेट ॥ जय माये० ॥ ५ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची