Loading ...

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती - दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा [Trigunatmak Traimurti, Dattachi Aarti].

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती - दत्ताची आरती | Trigunatmak Traimurti - Dattachi Aarti

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती - दत्ताची आरती

(Trigunatmak Traimurti - Dattachi Aarti).



त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेती नेती शब्दे नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरति ओवाळीता हरली भवचिंता ॥ ध्रु० ॥

सबाह्य-अभ्यंतरी तूम एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराहि परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्मरणाचा पुरलासे अंत ॥ जय० ॥ २ ॥

दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्मरमरणाचा फेरा चुकवीला ॥ जय० ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ॥
मीतूपणाची झाली बोळवण ।
एकाजनार्दनी श्रीदतध्यान ॥ जय देव० ॥ ४ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची