Loading ...

उत्कट साधुनि शिळा - रामचंद्राची आरती

उत्कट साधुनि शिळा, रामचंद्राची आरती - उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी, लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी [Utkat Sadhuni Shila, Ramchandrachi Aarti].

उत्कट साधुनि शिळा - रामचंद्राची आरती | Utkat Sadhuni Shila - Ramchandrachi Aarti

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी, लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी


उत्कट साधुनि शिळा - रामचंद्राची आरती

(Utkat Sadhuni Shila - Ramchandrachi Aarti).



उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

जय एव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥ ध्रु० ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेउनिया अला ॥ जय० ॥ २ ॥

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले आयोध्ये रघुनाथा ॥
आनंदे वोसंडे वैराग्य भरता ।
आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥

अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥

सहज सिंहासनी राजा रघुवीर ।
सोहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची