Loading ...

ह्या दिव्याच्या सोबतीला - मराठी गझल (संतोष सेलुकर)

ह्या दिव्याच्या सोबतीला, मराठी गझल - [Hya Divyachya Sobatila, Marathi Ghazal] ह्या दिव्याच्या सोबतीला, ही जीवाची वात आहे, अंतरिची वेदना पुन्हा.

ह्या दिव्याच्या सोबतीला, ही जीवाची वात आहे, अंतरिची वेदना पुन्हा, तेच गीत गात आहे

ह्या दिव्याच्या सोबतीला
ही जीवाची वात आहे
अंतरिची वेदना पुन्हा
तेच गीत गात आहे

राहीले कोणत्या दिशेला
स्वप्नातले गाव माझे
मी असा वेडावूनी
सांगा कुठे जात आहे

देऊ नका असा मला
तुम्ही भरवसा
प्रत्येक पावलांच्या चाहूलीला
आज इथे वात आहे

होऊनी बेघर सारे
शब्द पसरले गावातले
बोलणारी वाट त्याची
काळजाच्या आत आहे

नाईलाजाच्या गळ्यात लोंबती
आडचणीचे फास सदा
मजबूर माणसाची
ही कुठली जात आहे

संतोष सेलुकर यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची