Loading ...
/* Dont copy */

वास्तवाचे ठिपके - मराठी कविता

वास्तवाचे ठिपके, मराठी कविता - [Vastavache Thipake, Marathi Kavita] वास्तवाचे ठिपके स्वपनांच्या रेखानी जोडत, कल्पनेच्या विश्वातले रंग मनमुराद भरत.

वास्तवाचे ठिपके स्वपनांच्या रेखानी जोडत, कल्पनेच्या विश्वातले रंग मनमुराद भरत

वास्तवाचे ठिपके स्वपनांच्या रेखानी जोडत
कल्पनेच्या विश्वातले रंग मनमुराद भरत
चितारली रांगोळी मनीच्या अंगणात
रांगोळी काढता काढता रमले भावविश्वात
ठिपक्यांच्या जागी मनी चांदणे उमलले
आकाशीच्या चंद्रानंही अंतरात डोकावले
सुरू झाला लपाछपीचा खेळ...
वास्तवाचे ठिपके नी कल्पनेच्या चांदण्या
स्वप्नांच्या रेखावर धावू लागल्या
रेखा पुसट झाल्या...
पण...
त्याच भान ना ठिपक्यांना, ना चांदण्यांना
विस्कटल्या रांगोळी बरोबर मनही विस्कटले
त्याला जाणवत होते फक्त वास्तवाचे ठिपके


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची