Loading ...

गोड लस्सी - पाककृती

गोड लस्सी, पाककला - [Sweet Lassi, Recipe] दही आणि गुलाब पाणी असलेली ‘गोड लस्सी’ उन्हाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असे गोड थंडपेय आहे.

गोड लस्सी - पाककला | Sweet Lassi - Recipe

दही आणि गुलाब पाणी युक्त गोड लस्सी

‘गोड लस्सी’साठी लागणारा जिन्नस

  • ४ वाट्या गोड दही
  • १०० ग्रॅम साखर
  • २ टी. स्पून गुलाब पाणी
  • मलई

‘गोड लस्सी’ची पाककृती

  • दह्यात थोडे पाणी घालून जाडसर घुसळून घ्यावे.
  • साखर व दोन टी. स्पून गुलाब पाणी घालून पुन्हा एकदा ते घुसळून घ्यावे व चार ग्लास मध्ये सर्व्ह करावे.
सर्व्ह करताना वरून मलई घालण्यास विसरू नये.

साखर ऐवजी पिठीसाखर घातल्यास ती दह्यात लवकर मिसळेल.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची