चटपटीत ब्रेड पकोडा
‘ब्रेड पकोडा’साठी लागणारा जिन्नस
- ८ ब्रेड पीस
- बेसन
- २५० ग्रा. उकळलेल्या बटाट्याची पिट्टी
- १/२ चमचे गरम मसाला
- १ चमचा साबुत मसाला
- १/२ काळी मिरची
- १ जुडी कापलेली कोथिंबीर
- १/२ चमचे अनारदाना
- १ चमचा लाल मिरची
- कापलेली हिरवी मिरची
- १ तुकडा कापलेले आले
- तळणासाठी तेल
- चवीनुसार मीठ
‘ब्रेड पकोडा’ची पाककृती
- बटाट्याच्या पिट्टीमध्ये मीठासहित सर्व सामग्री चांगल्या तऱ्हेने मिसळावी.
- ब्रेडचे त्रिकोणी तुकडे आणि दोन तुकड्यांच्या मध्ये मसालेदार पिट्ठी भरावी.
- एका भांड्यात बेसनाचे भजीसारखे पीठ भिजवावे त्यात एक चुटकी मिरची, चवीनुसार मीठ आणि चुटकी भर खाण्याचा सोडा मिसळावा.
- कढईत तेल गरम करावे आणि पिट्ठी भरून त्रिकोनी स्लाइसला बेसनात बुडवून तळावे.
- सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर नाष्ट्यास गरम गरम वाढावे.
पावसाळ्या दिवसात तर चटपटीत ब्रेड पकोडा खाण्यास मज्जाच येईल.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ