आनंदघन वर्षावांची, मंद मंद तेजोमये अंग अंग
आनंदघन वर्षावांची
मंद मंद तेजोमये
अंग अंग
घन सलता मन
व्याकुळ पळभर
सैर भैर
अवचीत भिजऱ्या लाटांच्या स्पर्शाने
मन ओथंबुन
चिंब चिंब
क्षण निर्मळ होता वारे
दव थेंब थेंब
घन संथ संथ
दव थेंब थेंब
घन संथ संथ
दव थेंब थेंब
घन संथ संथ
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा