Loading ...
/* Dont copy */

भाग्यविधाता भारतमाता - मराठी कविता (मोहिनी उत्तर्डे)

भाग्यविधाता भारतमाता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री मोहिनी उत्तर्डे यांची भाग्यविधाता भारतमाता ही कविता.

भाग्यविधाता भारतमाता - मराठी कविता (मोहिनी उत्तर्डे)

भारतमातेच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वैभवाचे भावपूर्ण स्तवन करणारी कविता....

भाग्यविधाता भारतमाता

मोहिनी उत्तर्डे (महाराष्ट्र, भारत)

भाग्यविधाता भारतमाता या कवितेत भारतमातेचे रूप निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि आधुनिक यश यांतून साकारले आहे. नद्यांचे प्रवाह, पर्वतरांगा व महासागर यांद्वारे तिची भौगोलिक विशालता अधोरेखित होते. स्वराज्य, कला, नृत्य, साहित्य आणि खाद्यसंस्कृती यांचा उल्लेख भारताच्या बहुरंगी संस्कृतीची जाणीव करून देतो. क्रीडा, अंतरिक्ष आणि विज्ञानातील प्रगती भारताच्या आधुनिक ओळखीचे प्रतीक ठरते. अखेरीस एकतेचा विचार मांडत कविता राष्ट्रीय सलोखा आणि अभिमानाची भावना दृढ करते.

वंदन तुजं भारतमाता, तुच आमची भाग्यविधाता... गंगा-यमुनेच्या अवखळ धारा, मलय-अरवलीचा शीतल वारा... हिंद महासागराची गंभीर लहर, जागृत, अविचल तुझी नजर... ब्रह्मपुत्रा-नर्मदाचं खळखळ पाणी, आव्हानांनी अविरत तुझी उदार वाणी... कलामांच्या अग्नीपंखांचे मर्म, तू हिंदवी स्वराज्याचा धर्म तू... कथा-वाङ्मय, वास्तुकलेचा वारसा, खाद्यसंस्कृतीत फरक आहे फारसा... कथकली-कुचीपुडी नृत्याचे प्रकार, हिमालय ते कन्याकुमारी तुझा विस्तार... जन-गण-मन आपलं राष्ट्रीय गाणं, तुझ्या हाती भारतीय इतिहासाची कमानं... अंतरिक्षात कल्पनांचे महक नाव, नादयुक्त संगीताची तू एक धाव, ध्यानचंद-उषा खेळाचे अधिपती, हिंदू-मुस्लिम एकतेची तू अभिव्यक्ती... ॥ भाग्यविधाता भारतमाता ॥

मोहिनी उत्तर्डे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची