Loading ...
/* Dont copy */

एसएनडीटी महिला महाविद्यालय – एनएसएस निर्माल्य जनजागृती

एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे अनंत चतुर्दशीला निर्माल्य व्यवस्थापन व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती; ८०० नागरिकांपर्यंत संदेश.

एसएनडीटी महिला महाविद्यालय – एनएसएस निर्माल्य जनजागृती

अनंत चतुर्दशी निमित्त एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे निर्माल्य व्यवस्थापन जनजागृती

एस.एन.डी.टी. कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या एनएसएस युनिट तर्फे अनंत चतुर्दशीच्या औचित्याने ६ सप्टेंबर रोजी नदी परिसरात आणि विविध गणेश मंडळांमध्ये निर्माल्य व्यवस्थापन जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमादरम्यान स्वयंसेवकांनी भाविकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत वनकटे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी व माजी प्राचार्य प्रा. अंजली कदम, प्रा. प्रणाली इंगळे आणि प्रा. नारायण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या जनजागृती मोहिमेद्वारे सुमारे ८०० नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला.

एसएनडीटी पुणे यासंबंधी इतर बातम्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची