Loading ...

आपली जिल्हा परिषद शाळा - मराठी कविता (हिराचंद जाधव)

आपली जिल्हा परिषद शाळा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी हिराचंद जाधव यांची आपली जिल्हा परिषद शाळा ही मराठी कविता.

आपली जिल्हा परिषद शाळा - मराठी कविता (हिराचंद जाधव)

रिम्‌ झिम्‌ झिम्‌ झिम्‌ पाऊसामध्ये... आपली जिल्हा परिषद शाळा

आपली जिल्हा परिषद शाळा

हिराचंद जाधव (महाराष्ट्र, भारत)

रिम्‌ झिम्‌ झिम्‌ झिम्‌ पाऊसामध्ये जिल्हा परिषदेच्या मैदानात नाचु या, खेळु या, गाऊ या रे मायबोलीत अ, आ शिकू या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या हसत खेळत पाढ्यांची गिनती करू या इतिहासामध्ये शिवाजी राजे जाणु या वीर मावळ्यांची शिकवन घेऊ या भेदा - भेदीचा नकाशा फाडू या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या आता नाही येथे इंग्रजीची भीती जिल्हा परिषद झाली सेमी इंग्रजी मातृभाषेतुन इंग्रजी शिकू या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या मोफत व्यक्तीमत्व घडवू या मध्यान्हाचा उपहार घेऊ या भीतीचे शिक्षण नाही स्वातंत्र्याचा धडा घेऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या विज्ञान झाले आपले यातली जादु आपण होऊ या खेळता, खेळता पुढे जाऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ या

हिराचंद जाधव यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची