Loading ...

आजकाल - मराठी कविता (प्रा.महेश बिऱ्हाडे)

आजकाल (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रा.महेश बिऱ्हाडे यांची आजकाल (Aajkaal Marathi Kavita) ही मराठी कविता.

आजकाल - मराठी कविता (प्रा.महेश बिऱ्हाडे)

आजकाल काय झालंय मला, माझे मलाच कळत नाही...

आजकाल

प्रा.महेश बिऱ्हाडे (महाराष्ट्र, भारत)

आजकाल काय झालंय मला माझे मलाच कळत नाही समजतंय सगळं समजून घेण्यास मन वळत नाही हाती मोबाईल समोर टी. व्ही. एकाच वेळी काय ते कळत नाही इकडे बायको, तिकडे मित्र मध्येच आभासी गुंतावळ ऐकायचे कोणाचे समजत नाही करायचा असतो अभ्यास पण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा ध्यास सोडवायचाय गुंता, कसा ते उमजत नाही करायचा असतो फोन खुशालीचा उघडताच स्क्रीन मोह मीडियाचा असे कसे होते कोड उलगडत नाही नकोसे सल्ले, फुकटचे हल्ले भांडण अन्‌ रुसवा, फुगवा तळजोड काही जुळत नाही

प्रा.महेश बिऱ्हाडे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची