Loading ...
/* Dont copy */

मराठीच्या पाऊलखुणा - मराठी कविता (अंकुश पवार)

मराठीच्या पाऊलखुणा - मराठी कविता (अंकुश पवार) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अंकुश पवार यांची मराठीच्या पाऊलखुणा ही मराठी कविता.

मराठीच्या पाऊलखुणा - मराठी कविता (अंकुश पवार)

मराठीच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपासूनी...

मराठीच्या पाऊलखुणा

अंकुश पवार

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कित्येक खेळ पाहते मराठी शेवटी मंदाथ तख्त फोडते मराठी मराठीच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपासूनी तरी अमराठी भाषांमध्ये अस्तित्व शोधते मराठी हिंदीचा अतिरेख वाढला राजकीय मतांचा आधार ठरला अनेक आधार निराधार करण्यास मराठीचा वापर वाढवा मराठी भाषा, मराठी माणुस मतांचा दुवा ठरला अमराठी भाषा / भाषिकांना विजयाचा आनंद वाटला अनेक दुवे अनेक आघात मराठी भाषेने सहज पचविले राजा शंभुंच्या डरकाळीने अनेक गद्दार मातीस मिळविले शिवरायांचे मावळे आपण करु मराठी स्वराज्य स्थापन सदा बाळगू सारे मावळे आपण मराठीचा स्वाभिमान ज्ञानदेव, तुकाराम संत मंडळी गोडवे गाती मराठी छत्रपतींच्या स्वराज्याचा श्वास - ध्यास अभिमान मराठी आजच्या युगातील मुलांना अवघड जाई मराठी ठेच लागताच ‘आई गं’ म्हणण्यास ओठावर येई मराठी अमराठी शब्द येती मराठीत अभिमान आम्हा सर्वोतोपरी संस्कारक्षम समाजाकरिता एकच पर्याय फक्त मराठी प्रत्येक दिनी मराठी वापरात जनु शिवराज्य मनामनात घरारांत मराठी अस्तित्व, मराठीबाणा जपणारे आपण सारे छत्रपतींचे वार लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी अभिजात भाषा दर्जा मिळोनी जगात गर्वाने डोलणार मराठी कर्नाटकात कानडी, पंजाबात पंजाबी तसे महाराष्ट्रात मराठी भाषांच्या या भाऊगर्दीत आपुलीच लयभरी मराठी ह्याच शुभेच्छा मराठी भाषा गौरव दिनी सर्वांना मराठीची गोडी वाढवा आपुल्या मुलाबाळांना जय हिंद । जय महाराष्ट्र । जय शिवराय ।

इतर मराठी कविता वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची