Loading ...

बेसन / डाळीच्या पिठाचे चिल्ले - पाककृती (स्वाती खंदारे)

बेसन चिल्ले - डाळीच्या पिठाचे चिल्ले (पाककृती) - न्याहारी म्हणून किंवा डब्याला देता येणारा वेगळा असा चटपटीत पदार्थ बेसन चिल्ले (Besan Chille Recipe).

बेसन चिल्ले - डाळीच्या पिठाचे चिल्ले - पाककृती (स्वाती खंदारे)

रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा चटपटीत पदार्थ बेसन चिल्ले (डाळीच्या पिठाचे चिल्ले)

बेसन चिल्ले

स्वाती खंदारे (सह-संपादिका, मराठीमाती डॉट कॉम)

(Besan Chille Recipe) रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा ‘बेसन चिल्ले (डाळीच्या पिठाचे चिल्ले)’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो. तसेच मुलांना शाळेत डब्याला देता येऊ शकतो.

Besan Chille is a different kind of paratha which is eat for breakfast or in a tiffin.



बेसन चिल्ले - डाळीच्या पिठाचे चिल्ले करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • २०० ग्रॅम बेसन (डाळीचे पिठ)
  • ५० ग्रॅम मैदा
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • ३ - ४ बटाटे उकडलेले
  • १ चमचा तिखट
  • पाव चमचा हळद
  • मिरची बारीक चिरलेली
  • ५ - ६ कडिपत्याची पाने
  • चवीनुसार मीठ

बेसन चिल्ले - डाळीच्या पिठाचे चिल्ले करण्याची पाककृती


  • एका बाऊलमध्ये बेसन (डाळीचे पिठ),मैदा, मिरची, हळद, तिखट, मीठ व पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यावे.
  • कढईमध्ये तेल तापवून त्यात मोहरी, कडिपत्याची पाने टाकून फोडणी करावी.
  • फोडणीत कांदा, उकडलेला बटाटा बारीक करून घालावा.
  • हळद, तिखट घालून भाजी परतून घ्यावी.
  • तव्यावर तेल टाकून डाळीचे पिठाचे मिश्रण गोलाकार घालावे.
  • बेसनचा चिल्ला तयार झाल्यावर त्यावरती बटाट्याचे मिश्रण पसरवावे.
  • २ मिनीटे ठेवून वेगवेगळ्या आकारात कापून डब्यात द्यावे.

शाळेचा डबा यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची