Loading ...
/* Dont copy */

मी तुझी आजी (मराठी कविता)

मी तुझी आजी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी आदेश ताजणे यांची मी तुझी आजी ही मराठी कविता.

मी तुझी आजी (मराठी कविता)

मी पाहिली चूल, स्टोव्ह आणि आता गॅससुद्धा


मी तुझी आजी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘आदेश ताजणे’ यांची ‘मी तुझी आजी’ ही मराठी कविता.



मी तुझी आजी
मी पाहिली चूल, स्टोव्ह आणि आता गॅससुद्धा
मी पाहिलं कबुतर, पत्र आणि आता व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा
मी पाहिलंय एक बीज, त्याचं रोप आणि आता झाडसुद्धा
मी पाहिलं तुला, तुझ्या बापाला आणि त्याच्या बापालासुद्धा
मी घातलंय एक बाळ जन्माला आणि दिलाय अग्नी एका शवाला
मी पाहिलंय लोकांना रंगताना, चालताना, धावताना आणि पडताना सुद्धा
मी पाहिलाय एक थेंब, एक पाऊस आणि एक नदी
मी पाहिलेत रंग आणि काळोखही
मी पाहिलंय एक युग सरताना
मी एक मुलगी, ताई आणि आई
आणि आता तुझी आजी

- आदेश ताजणे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची