Loading ...
/* Dont copy */

अग्निसंस्कार - मराठी कविता

अग्निसंस्कार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अस्मिता मेश्राम-काणेकर यांची अग्निसंस्कार ही कविता.

अग्निसंस्कार (मराठी कविता)

कुशिनाराचे मल्ल आनंदास पुसले


अग्निसंस्कार (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘अस्मिता मेश्राम-काणेकर’ यांची ‘अग्निसंस्कार’ ही मराठी कविता.



कुशिनाराचे मल्ल आनंदास पुसले
बुद्धाच्या देहाची काय व्यवस्था करा पडे
आनंद तयास वदले
लोक महाराजाची उत्तरक्रिया जैसी करे
तैसेच बुद्धाची उत्तर क्रिया घडे
कोरे वस्त्र कापुस, पाचशे फेरे पडे
देह लोखंडी कढईवर ठेवीले
झाकण मग वर मांडीले
सुगंध पुष्पमाला, धुप दिप
भजन पुजन चालले
एकामागुन एक सष्ट दिन लोटले
सप्तमीस तीटीला खांदा देवून
आठ मल्लांनी नेले वाहुन
पूर्वेकडे चैत्प्राकडे दिले देह उतरवून
आणले अग्निसंस्कार घडवून
सम्यक संबुद्ध जाई रक्षा बनुन

- अस्मिता मेश्राम-काणेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची