Loading ...

मी राहतो पुण्यात - मराठी कविता (पु. ल. देशपांडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांची मी राहतो पुण्यात ही लोकप्रिय मराठी कविता.

मी राहतो पुण्यात - मराठी कविता (पु. ल. देशपांडे)

मी राहतो पुण्यात, म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात...

मी राहतो पुण्यात

पु ल देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त. इथल्या मंडईचे देखील विद्यापीठ आहे. आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे. बोलणे आ इथला धर्म आहे आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार करतात. उपचारांना मात्रा जागा नाही.

पु. ल. देशपांडे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची