Loading ...

राष्ट्राची खरी संपत्ती - मराठी कविता (अनिल वल्टे)

राष्ट्राची खरी संपत्ती (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अनिल वल्टे यांची राष्ट्राची खरी संपत्ती ही मराठी कविता.

राष्ट्राची खरी संपत्ती (मराठी कविता)

वृक्ष जोपासना, पाणी बचतीचा संदेश... राष्ट्राची खरी संपत्ती

राष्ट्राची खरी संपत्ती

अनिल वल्टे (अंदरसुल / येवला, नाशिक, महाराष्ट्र)

वृक्ष जोपासना पाणी बचतीचा संदेश सुजलाम्‌ सुफलाम्‌ भारत देश पाणी आडवा पाणी जिरवा पाणी अडवण्या बांध घडवा राष्ट्राची हिच खरी संपत्ती वृक्ष लागवड पडीक जमिनी यशस्वी गौरवशाली स्वाभिमानी पाणी अडवू माळरान डोंगरावर पाणंद शिवार ओसाड जमिनीवर हाती घेऊ संकल्प वृक्षाचा सहभाग वृक्ष जतन करण्याचा वृक्ष लहान असतांना करावी जोपासना सृष्टीवर पर्जन्य पडेल हिच भावना राष्ट्र सुखी व्हावे सुविचारी

अनिल वल्टे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची