Loading ...
/* Dont copy */

मन उडू उडू झालं (मराठी कविता)

मन उडू उडू झालं (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी कुणाल खाडे यांची मन उडू उडू झालं ही मराठी कविता.

मन उडू उडू झालं (मराठी कविता)

तुला पाहताच क्षणी, मन उडू उडू झालं


मन उडू उडू झालं (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘कुणाल खाडे’ यांची ‘मन उडू उडू झालं’ ही मराठी कविता.



तुला पाहताच क्षणी
मन उडू उडू झालं

तु माझ्या कडे पाहत होतीस
मी सहज म्हणून विचारलं काय पाहतेस गं?
तु ही म्हणालीस
तुला पाहते रे

तुझ्या सहवासात रमून जावं वाटतं
कारण माझा खरंच तुझ्यात जीव गुंतला गं

मैत्रीचा धागा शोधत शोधत तुझ्या पाशी येऊन मिळाला
त्या धाग्यात माझी तुझी रेशीमगाठ
कधी बांधून गेली कळलंच नाही गं

आपण एकाच ठिकाणी अनपेक्षितपणे यायचो
तु हसून विचारायची तु इथे काय करतो?
मी सहज पणे बोलून जायचो तु तिथे मी

ऐक ना दिल वाली दोस्ती के साथ
तुझ्यासोबत दुनिया फिरायची गं

ही ओढ तुझी मला तुझी आस लागली
सांजवेळी मला भेटायला येशील का
हात तुझा साथ तुझी देशील का...
हात तुझा साथ तुझी देशील का


मन उडू उडू झालं (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- कुणाल खाडे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची