Loading ...

एकटा जीव (मराठी कविता)

एकटा जीव (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची एकटा जीव ही कविता.

एकटा जीव (मराठी कविता)

एकटा जीव हा तुझी अन्, मुलांची आठवणीत फिरतो


एकटा जीव (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘एकटा जीव’.



एकटा जीव हा तुझी अन्
मुलांची आठवणीत फिरतो
हृदय कोमल माझे गं
मन वनवासात घुमतो

नवा दिवसाला नवे चहेरे
रोजच पाहायला मिळतो
बस संध्याकाळ झाली की
मन परिवारात फिरतो

दोन महिन्यात मिळते
सहा दिवसाची सुटी
परिवारात सहा दिवस
माझी संपली ती सुटी

घराबाहेर निघता
चेहरे सार्‍यांचे उतरले
डोळ्यात अश्रू सार्‍यांचे
मनात वाहून गेले

मुलांची ती किलबिल
कानी घुमत राही
बायको सारी संसाराची
बात करत राही

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची