Loading ...

आठवणीत तुझ्या (मराठी कविता)

आठवणीत तुझ्या (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी भुषण राऊत यांची आठवणीत तुझ्या ही कविता.

आठवणीत तुझ्या (मराठी कविता)

पाहिले रे जेव्हा मी पहिल्यांदा तुला


आठवणीत तुझ्या (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी भुषण राऊत यांची कविता ‘आठवणीत तुझ्या’.



पाहिले रे जेव्हा मी पहिल्यांदा तुला
हरवून बसलो त्याचक्षणी स्वतःला

बोलायचे होते खूप काही तुझ्याशी
अनोळखी होतो म्हणून घातली समज मनाशी

पाहु लागलो रे रोज तुला मी
ओढ लागली रे मला तुझी

बहाण्याने बोलाया भेटले बोल मला
नजर शोधाया लागली आता रोज तुला

काढली ती रात्र तुझ्याच आठवणीत
बघितली तुझसम स्वप्ने अगणित

सांगितले तुला मनातलं काहीतरी
स्विकारले मला तुनेही त्यापरी

चालू झाले ते तुझसंग बोलणे
दिवसामागून दिवस चालले तुझ्यासोबत आनंदाने

गेलास रे दुर करण्या सिद्ध स्वतःला
महिन्यांमध्ये यायला लागले तुझे संदेश मला

काढत होती रात्र रडून आठवणीत तुझ्या रे
सांग प्रिया कधी येणार भेटाया मला रे

सांग ना रे काय होणार माझं तुझ्याविना
? असं राहावे लागेल जेव्हा एकमेकांविना

- भुषण राऊत

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची