Loading ...
/* Dont copy */

रुद्ररुपी शिवबा आले (मराठी कविता)

रुद्ररुपी शिवबा आले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी मंगेश कळसे यांची रुद्ररुपी शिवबा आले ही कविता.

रुद्ररुपी शिवबा आले (मराठी कविता)

शिवाईचे पूजन झाले, रुद्ररुपी शिवबा आले


रुद्ररुपी शिवबा आले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी मंगेश कळसे यांची कविता ‘रुद्ररुपी शिवबा आले’.



शिवाईचे पूजन झाले
रुद्ररुपी शिवबा आले
शिवनेरी वर दीप प्रज्वलले
स्वराज्याचे स्वप्न रंगले

केलं रयतराज्य निर्माण अन्‌
हलले सिंहासन दिल्लीचे
केले वचनपूर्ती शिवरायांनी
राजमातेला जे दिलेले

बाहेर पडले ते, शत्रू दडलेले
चालले चाली फितूर, कल्पना नसलेले
जान नव्हती राजाच्या हिंमतीची
आणि मावळे होतेच कंबर कसलेले

शब्द नव्हे, आदेश होते
छत्रपति त्यांना बोललेले
राजे सह्याद्रीचे सिंह होते
विजय तिलक लावलेले

- मंगेश कळसे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची