Loading ...

असे व्हावे की (मराठी कविता)

असे व्हावे की (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अमृत जोशी यांची असे व्हावे की ही कविता.

असे व्हावे की (मराठी कविता)

बागेमधल्या जाई - जुईचा, बहर सुगंधी आणि सुंदर


असे व्हावे की (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अमृत जोशी यांची कविता ‘असे व्हावे की’.



बागेमधल्या जाई - जुईचा
बहर सुगंधी आणि सुंदर
फुलण्यापासून मिटण्यामधले
पुला - फुलांचे भेद निरंतर

काही फुलांचे, फुलणे - मिटणे
वेलीपाशी सरते - उरते
काही फुलांच्या देवघेवीतून
दोन मनांचा होतो संकर/p>

प्राण हरपल्या देहावरती
काही फुलांचे दैव भयंकर
काही फुलांचे वार्‍यावरती
भिरभिरणारे होते अत्तर

गाभार्‍यातील कृष्णापाशी
चरणांवरती पडल्यानंतर
अगदी थोड्या, काही फुलांचा
ऐहिकातला सरतो वावर

मना तुझेही असेच होवो
जन्म - जन्मीचे, फुलणे - मिटणे
ऐहिकातूनी मोक्षामधले
सरून जावो सारे अंतर

- अमृत जोशी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची